Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपल्याने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले घेणार प्रशासक म्हणून पदभार

admin by admin
07/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपल्याने उमरगा उपविभागीय अधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून काढण्यात आला आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले हे शुक्रवारी (दि. ७) लोहारा नगरपंचायतचा पदभार स्वीकारणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या या आदेशात म्हणले आहे की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४० (१) नुसार नगरपंचायतची मुदत ही पहिल्या सभेसाठी नेमून दिलेल्या तारखेपासून पाच वर्षांच्या मुदती पर्यंत चालू राहील असे नमूद आहे. त्यानुसार लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत ही दि. ६ मे २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उमरगा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. ७) उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले हे नगरपंचायत च्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारतील. लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपत आल्याने सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडत, प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी करून त्यावर हरकती व सूचना मागविणे आदी कार्यक्रम झाले आहेत. परंतु सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा नगरपंचायत
Previous Post

आमदार ज्ञानराज चौगुले व किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत लोहारा तालुक्यातील जेवळी येथील कोविड आयसोलेशन सेंटरचा शुभारंभ

Next Post

छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने फळे, खाऊचे वाटप – माकणी येथील कोविड आयसोलेशन सेंटर, सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयातील रुग्णांना केले फळे व खाऊचे वाटप

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने फळे, खाऊचे वाटप - माकणी येथील कोविड आयसोलेशन सेंटर, सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयातील रुग्णांना केले फळे व खाऊचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's