Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा शुभारंभ

admin by admin
26/09/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लि. उस्मानाबादच्या पहिल्या शाखेचे उदघाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) करण्यात आले.
यावेळी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक मोहयोद्दीन सुलतान, तहसीलदार संतोष रुईकर, ज्ञानज्योती पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तक ऍड.आकांक्षा चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तक आकांक्षा चौगुले यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी या पतसंस्थेची सुरुवात केल्याचे सांगितले. तालुक्यातील महिलांना गृह उद्योग व इतर किरकोळ व्यवसायांसाठी प्रशिक्षण व कमीत कमी व्याजदरात कर्जपुरवठा करण्याचे ध्येय ठेवून काम करणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. कार्यक्रमादरम्यान ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरणही संपन्न झाले. प्रथम क्रमांक सुजाता नागनाथ जोगी – ७५५५ रु. व चषक, द्वितीय क्रमांक दयानंद मोहन स्वामी – ५५५५ रु. व चषक, तृतीय क्रमांक करणं थोरात – ४५५५ रु., उत्तेजनार्थ – वर्षाताई माधव मोघे ३५५५ रु. यांसह ६ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पैठणी साडी पारितोषिक म्हणून देण्यात आली. तसेच लोहारा तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.


यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, ज्ञानज्योती संस्थेचे उपाध्यक्ष विजयकुमार वडदरे, सचिव प्रदीप मदने, माजी नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, ज्योतीताई चौगुले, उपनगराध्यक्ष आयुब शेख, अशोक सांगवे, प्रताप लोभे, नगरसेवक अविनाश माळी, अमीन सुंबेकर, सारिका बंगले, मयुरी बिराजदार, सुमन रोडगे, शामल माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, संचालिका मीरा फुलसुंदर, मुक्ताबाई भोजने, संदीप चौगुले, खयूम चाकूरे, अरुण जगताप, प्रमोद बंगले, बब्रुवान पाटील, बाळासाहेब पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे आदीसह नागरिक व महिला उपस्थित होत्या.

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आकांशा चौगुलेआमदार ज्ञानराज चौगुलेज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था
Previous Post

पदवीधर शिक्षक एस. के. चिनगुंडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Next Post

शारदीय नवरात्र महोत्सव – 2022 – घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
Next Post

शारदीय नवरात्र महोत्सव - 2022 - घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's