Sunday, October 25, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

लोहारा (Lohara) येथील न्यायालयात बुधवारी (दि.२१) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा ‘हरित उपक्रम’ राबविण्यात आला. धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोहारा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश शिवराज पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीमुळे पर्यावरणाचा समतोल राखणे कठीण होत चालले आहे. या परिस्थितीत वृक्षारोपण करणे तसेच ती झाडे व्यवस्थित वाढविणे व ते जतन करणे खूप महत्वाचे आहे. याच विचारातून लोहारा येथील न्यायालयात न्यायाधीश शिवराज पाटील यांच्या पुढाकाराने हा हरित उपक्रम आयोजित करण्यात आला. आज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे. वृक्षारोपण ही या दिशेने टाकलेली पहिली पायरी असली तरी लावलेले रोप जगवणे आणि त्याचे झाडात रूपांतर होईपर्यंत काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ एखाद्या संस्था किंवा यंत्रणेपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्येकाने आपली सामूहिक जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. न्यायालयीन कामासाठी अनेकजण न्यायालयात येतात. हा परिसर हिरवागार, सावलीयुक्त व्हावा हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. लोहारा न्यायालयातील या हरित उपक्रमातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात, शेतात, गावात किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे जतन करावे अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली. यावेळी न्यायाधीश शिवराज पाटील, सरकारी विधिज्ञ एस. व्ही. काळे, पी. एस. मुसांडे, एस.एन. बादुले, एम. व्ही. साठे, एस. आर. आडसुळे, एम. एस. वचने यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व विधिज्ञ उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: न्यायालयवृक्षारोपण
Previous Post

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!