Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी – जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरात सोमवारी (दि.११) विविध कार्यक्रम घेऊन महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोहारा शहरातील महात्मा फुले चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. \"\"या रक्ताचे संकलन श्रीकृष्ण रक्त पेढी उमरगा यांनी केले. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, शंकर जटटे, पं.स.माजी सदस्य चंद्रकांत पाटील, नागणणा वकील, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, आरीफ खानापुरे, प्रशांत काळे, दिपक मुळे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, जगदिश लांडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, विक्रांत संगशेटटी, इकबाल मुल्ला, रौफ बागवान, बाळासाहेब पाटील, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, महेबुब गवंडी, प्रकाश भगत, दगडु तिगाडे, बाबुराव पवार, बाळासाहेब कोरे, संजय दरेकर, निळकंठ कांबळे, गणेश खबोले, कालिदास गोरे, जे के बायस, यशवंत भुसारे, प्रमोद पोतदार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, गगन माळवदकर, राजेंद्र कदम, दयानंद शेवाळे, प्राचार्य शहाजी जाधव, शम्मु भोंगळे, हाजी बाबा शेख, ओम पाटील, के.डी. पाटील, लक्ष्मण रोडगे, बळी रोडगे, राजेंद्र माळी, अरुण रोडगे, जयंती उत्सव समीती अध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, उपाध्यक्ष बजरंग माळी, सचिव श्रीकांत माळी, सहसचिव महेश माळी, कोषाध्यक्ष संदीप माळी, युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, अमोल माळी, बाळू माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गणेश माळी, गणेश फुलसुंदर, प्रशांत क्षिरसागर, विष्णू क्षिरसागर, लक्ष्मण क्षिरसागर, शरण फुलसुंदर, विश्वनाथ फुलसुंदर, बालाजी माळी,अशोक काटे, अशोक क्षिरसागर, आदिनाथ फुलसुंदर, गजानन माळी, बंटी माळी, शंकर फुलसुंदर, गणेश वाघमारे, शंकर माळी, शरण फुलसुंदर, शशिकांत माळी, संतोष क्षिरसागर, राहुल माळी, सोमनाथ भोजने, अशोक माळी, संजय काटे आदी उपस्थित होते.

Tags: महात्मा फुले जयंतीरक्तदान शिबीर
Previous Post

लोहारा शहरात ओबीसी संघर्ष यात्रेचे स्वागत – ओबीसी आरक्षण लढ्यात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक – ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांचे आवाहन

Next Post

विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली लोहारा शहरातील आरोही गृह उद्योगाला भेट – उद्योगात नवीन बदल करण्यासंदर्भात केले मार्गदर्शन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली लोहारा शहरातील आरोही गृह उद्योगाला भेट - उद्योगात नवीन बदल करण्यासंदर्भात केले मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!