Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात ओबीसी संघर्ष यात्रेचे स्वागत – ओबीसी आरक्षण लढ्यात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक – ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांचे आवाहन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील चार ते पाच महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय पाच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी उमेदवारांची बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी लढा उभा केला पाहिजे असे प्रतिपादन ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी संघर्ष यात्रा तुळजापूर येथून सुरू झाली आहे. या यात्रेचे गुरुवारी (दि. ७) लोहारा शहरात आगमन झाले. यावेळी लोहारा शहर व तालुक्यातील ओबीसी समाजाकडून रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, बांधकाम व अर्थ सभापती गौस मोमीन,नगरसेवक जालिंदर कोकणे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक श्रीनिवास माळी, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, काँग्रेस अल्पसंख्याकचे रौफ बागवान, नगरसेवक शरद पेठकर निलंगा, बाळासाहेब पाटील, इक्बाल मुल्ला, रिपाई रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी प.स.सदस्य दिपक रोडगे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, श्रीशैल्य स्वामी, महमद हिप्परगे, राजु माळी, उमेश देवकर, सोमनाथ भोजने, महेश माळी, शंकर फुलसुंदर, बजरंग माळी, अयुब मुल्ला, गणेश माळी, सुग्रीव क्षिरसागर, अशोक काटे, तानाजी पाटील, अशोक माळी,
मारूती रोकडे, बाळासाहेब चिखलकर, अतुल क्षिरसागर, शिलवंत क्षिरसागर, संदीप माळी, अमोल माळी, राम क्षीरसागर, विलास फुलसुंदर, सौदागर गोरे, शाम माळी, धोडीराम माळी, महेश माळी, राहुल माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.\"\"यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला सामाजिक समतोल आला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे यासाठी सर्वांनी या लढ्यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे रमेश बारसकर यांनी सांगितले.

Ad 2
Ad 1
Tags: ओबीसी आरक्षणसंघर्ष यात्रा
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या वतीने शहरात होणार पाच हजार रोपांची लागवड – माझी वसुंधरा मोहिमेत शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

लोहारा येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी – जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी - जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!