Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे. या महाविद्यालयायाचा एकूण निकाल ९६.५६ टक्के निकाल लागला आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे. या महाविद्यालयायाचा एकूण निकाल ९६.५६ टक्के निकाल लागला आहे. या महाविद्यालयातील एकूण २६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एकूण २५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्रावीण्यासह ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणी मध्ये १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयायील वाणिज्य शाखेतून वैभवी मुकुंद रसाळ हिने ९१.३३ टक्के गुण मिळवत प्रथम, सायली दादासाहेब गंगणे हिने ९०.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय तर स्वप्नील सतीश होळकर याने ८७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. महाविद्यालयायील विज्ञान शाखेतून मयुर सुनील बिराजदार याने ८९ टक्के गुण मिळवत प्रथम, रेणुका संतोष सूर्यवंशी हिने ८८.५० टक्के गुण मिळवत द्वितीय तर रिया रफिक शेख हिने ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९९.१० टक्के लागला आहे. महाविद्यालयायील कला शाखेतून शुभांगी आप्पासाहेब कांबळे हिने ८२.५० टक्के गुण मिळवत प्रथम, राणी राजेंद्र कदम हिने ७७.५० टक्के गुण मिळवत द्वितीय तर भगवान गोपाळ सातपुते याने ७५.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला शाखेचा एकूण निकाल ९३.२६ टक्के लागला आहे. प्राचार्या यु. व्ही. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. शेषेराव जावळे पाटील व सर्व शिक्षकांनी महाविद्यालयायातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Tags: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयबारावी परीक्षा निकाल
Previous Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रियाने मिळविले यश – रियाच्या यशाचे सर्वत्र होत आहे कौतुक

Next Post

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करावी – मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करावी - मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!