Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवसेना, युवासेनेच्या वतीने लोहारा, उमरगा येथे रक्तदान शिबिर संपन्न – १७९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

admin by admin
08/01/2021
in आपला जिल्हा, राजकीय
A A
0
Ad 10

प्रतिनिधी / उमरगा

आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा व उमरगा येथे गुरुवारी (दि.७) रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज सभागृहात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेनेचे लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उपतालुकाप्रमुख शिवराज चिनगुंडे, नामदेव लोभे, दत्ता मोरे, जगदीश लांडगे, सुधीर घोडके, नगरसेवक अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, किरण पाटील, विजय फावडे, प्रमोद बंगले, अविनाश राठोड, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक शाम नारायणकर, बाळासाहेब पाटील, श्रीशैल्य स्वामी, गोपाळ सुतार, अविनाश राठोड, भीमाशंकर डोकडे, अमिन मुलाणी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उमरगा येथेही रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच शाळा परिसरातील झाडांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड बसविणे, जिल्हा परिषद प्रश्नाला व जिजामाता विद्यामंदिर येथील शालेय विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोज वाटप, तसेच गरजू रुग्णांसाठी शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी युवा नेते किरणजी गायकवाड, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, सुधाकर पाटील, विलास भगत, सत्यम ज्ञानराज चौगुले, शरद पवार, योगेश तपसाळे, सचिन जाधव, गोपाळ जाधव, खयूम चाकूरे, लिंगराज स्वामी, प्रदीप मदने, विजयकुमार नागणे, विवेक हराळकर, डॉ.दामोदर पतंगे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, गटनेते संतोष सगर, संदीप चौगुले, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा शकुंतलाताई मोरे, शंकर सुरवसे, प्रवीण साठे, अमर शिंदे, योगेश शिंदे, महादू क्षीरसागर, युवराज मंडले आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: रक्तदान शिबीर
Previous Post

लोहारा तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी विमा कंपनीस सूचना द्याव्यात – राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी

Next Post

कृषी विषयक कामांची दखल घेऊन उस्मानाबादला नीति आयोगाचे तीन कोटींचे प्रोत्साहनपर बक्षीस – अशा प्रकारचा निधी मिळवणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा

Related Posts

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक
निवडणूक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

24/11/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी
निवडणूक

भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी

06/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
Next Post

कृषी विषयक कामांची दखल घेऊन उस्मानाबादला नीति आयोगाचे तीन कोटींचे प्रोत्साहनपर बक्षीस - अशा प्रकारचा निधी मिळवणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's