Friday, October 16, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

अपघाती मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबियांना मिळाली दोन लाख विमा रक्कम

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
बँकेत असलेल्या बचत खात्यामुळे अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या वारसाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळवून दिली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.\"\"निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतील ग्राहक सुभाष रामा जामगे रा. अंबुलगा (बु) व हानमंतवाडी (अंबु) येथील दयानंद पडकोंडे या दोन्ही ग्राहकांचा मृत्यू झाला होता. त्यांचे बॅंकेत बचत खाते असल्यामुळे त्यांच्या परिवाराला लाभ मिळण्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. गोनेवार साहेब, ऑफिसर चौगले साहेब, कॅशिअर पाटील साहेब, सीआरपी नंदा जमागे आणि कुसुम हरंगुळे, प्रभाग समन्वयक त्र्यंबक लहाने व गोविंद रावते या सर्वांच्या प्रयत्नांनी या दोन्ही परिवाराच्या वारसांना पंतप्रधान जीवन जोती बीमा योजनेअंतर्गत प्रत्यकी दोन लाख रुपये मिळवून देण्यात आले. सदरील दोन्ही मयताच्या कुटुंबियांना विमा रक्कम मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला होता.

Previous Post

लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतीने पटकाविला औरंगाबाद विभागातील द्वितीय पुरस्कार – लोहारा पंचायत समितीलाही मिळाला महाआवास अभियानात पुरस्कार

Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!