Friday, October 16, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतीने पटकाविला औरंगाबाद विभागातील द्वितीय पुरस्कार – लोहारा पंचायत समितीलाही मिळाला महाआवास अभियानात पुरस्कार

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतने महाआवास अभियानामध्ये मराठवाडा विभागातुन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारी (दि.३) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते धानुरी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये (ग्रामीण) उकृष्ठ काम करणा-या संस्था व्यक्तीना विभागीय स्तरावरील महाआवास अभियान पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनांमध्ये जास्तीत जास्त घरकुल मंजूर करुन घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल या पुरस्कारासाठी धानुरी ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. धानुरी ग्रामपंचायतीने मराठवाडा विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारी (दि.३) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते धानुरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे, माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच संभाजी वडजे, ग्रामपंचायत सदस्य राम पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रदिप जाधव, परमेश्वर साळुंके, संदिपान बनकर, राहुल जाधव, नारायण साळुंके, ग्रामपंचायत लिपीक नेताजी लुटे आदी उपस्थित होते.\"\"याच कार्यक्रमात महाआवास अभियानात विभागाअंत्तर्गत राज्यस्तरीय आवास योजनेत औरंगाबाद विभागात लोहारा पंचायत समितीने द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते सभापती हेमलता रणखांब, गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.\"\"

Previous Post

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

अपघाती मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबियांना मिळाली दोन लाख विमा रक्कम

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

अपघाती मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबियांना मिळाली दोन लाख विमा रक्कम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!