Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आता ऑनलाईन नोंदणी न करताही मिळणार 18 + वरील लोकांना लस – लसीकरणाच्या नियमांत बदल – 18 ते 44 वयोगटातील लोकांना करता येणार केंद्रावर जाऊन नोंदणी

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशात कोरोना विरुद्धचा लढा तीव्र करताना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. 45 वर्षांवरील लोकांना नोंदणी न करता लसीकरण केले जात आहे. मात्र, 18 ते 44 वर्षांच्या लोकांसाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे बंधनकारक होते. तसेच चार आकडी कोड नंबरही आवश्यक करण्यात आला होता. मात्र, आता याची आवश्यकता लागणार नाही. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांना व्हॅक्सिनबाबतच्या नियमात बदल केला आहे. या नवीन नियमानुसार नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर डोस घेता येणार आहे.

भारतात, 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना कोविन पोर्टलवरुन अपॉईंटमेंट घेण्याची आवश्यकता आहे. परंतु आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा नियम बदलला आहे आणि आता या वयोगटातील लोकांना लसीकरण केंद्रात जाऊन थेट लसीकरण करता येईल.

आता ऑनलाइन नोंदणीची सुविधा

कोरोना लसीसाठी ऑनसाईट नोंदणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी देखील उपलब्ध असेल. आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोक लसीकरण केंद्रांवर जाऊन थेट लस घेऊ शकतात.

कशी मिळणार ऑनसाईट व्हॅक्सिन

लसीकरणाची वेळ संपली की लस वाया घालवू नये म्हणून  ऑनसाईट व्हॅक्सिनची संकल्पना पुढे आली आहे. लस दिवसातील शेवटच्या वेळी वाचविली जाईल, अशी योजना ऑनलाईन व्यवस्था अंतर्गत लोकांना दिली जाईल. कोविन प्लॅटफॉर्मवर या नवीन प्रणालीचा उल्लेख केला जात आहे. सध्या ही नवीन सुविधा केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर असेल.

सरकारने नियमात का केला बदल ?

खरं तर, लसकरणासाठी स्लॉट बुक करुनही बरेच लोक लसीकरण केंद्रावर पोहोचत नाहीत आणि यामुळे लस खराब झाल्याचे वृत्त आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय ग्रामीण स्तरावर ऑनलाईन बुकिंगची माहिती नसल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे लसीकरणाच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

Ad 2
Ad 1
Tags: 18 ते 44 वयोगटलसीकरण
Previous Post

मंगळवारी ( 25 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस – लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर , कानेगाव, माकणी, जेवळी, आष्टाकासार येथे होणार लसीकरण

Next Post

कै. कलावती बाबुराव बिराजदार यांच्या स्मरणार्थ युवासेना तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्याकडून दोन साऊंड सिस्टीम भेट – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयास सुपूर्त – आशा कार्यकर्तींना दिले सेफ्टी किट्स

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

कै. कलावती बाबुराव बिराजदार यांच्या स्मरणार्थ युवासेना तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्याकडून दोन साऊंड सिस्टीम भेट - आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयास सुपूर्त - आशा कार्यकर्तींना दिले सेफ्टी किट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!