Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमेदवारी अर्ज पारंपारिक पद्धतीने स्वीकारण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

by admin
in महाराष्ट्र
A A
0

उस्मानाबाद प्रतिनिधी –

सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दि. ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) भरण्याची मुदत आहे. परंतु दि. २८ च्या सायंकाळ पासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण आदी काही तांत्रिक अडचणी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या. त्या बाबीचा विचार करून इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र ( उमेदवारी अर्ज) भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) पारंपरिक पद्धतीने (offline mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दि. ३०/१२/ २०२० रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ११/१२/२०२० रोजीच्या आदेशान्वये माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम दिलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी दि. २३ / १२/ २०२० ते ३०/१२/२०२० असा आहे. या कालावधीत संगणकप्रणालीद्वारे एकूण ३,३२,८४४ इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. मात्र दि. २८ च्या सायंकाळ पासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण आदी काही तांत्रिक अडचणी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या. त्या बाबीचा विचार करून इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र ( उमेदवारी अर्ज) भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) पारंपरिक पद्धतीने (offline mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दि. ३०/१२/ २०२० रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
वरील निर्णयाच्या अनुषंगाने सर्व निवडणूक अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपारिक पद्धतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणपत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी तसेच पारंपारिक पद्धतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छानणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये RO Login मधून भरून घेण्यात यावे असे आदेश मंगळवारी ( दि.२९) रानीआ/ ग्रापंनी – २०२०/ प्र. क्र.०१ / का – ८ या पत्रान्वये दिले आहेत. या पत्रावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची स्वाक्षरी आहे.

Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूक
Previous Post

उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी जगदीश पाटील यांची निवड

Next Post

लोहारा येथील क्रिकेट स्पर्धेत किंग कोब्रा संघ विजेता तर औसा संघ उपविजेता

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोहारा येथील क्रिकेट स्पर्धेत किंग कोब्रा संघ विजेता तर औसा संघ उपविजेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!