Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमेद व भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 35 महिलांचे शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

admin by admin
19/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पुरस्कृत नवप्रभा महिला प्रभागसंघ जेवळी व स्टेट बँक ऑफ इंडिया पुरस्कृत भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कौशल्य विकास मार्गदर्शन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवप्रभा महिला प्रभागसंघ जेवळी कार्यालय येथे महिलांसाठी दि. ६ ते दि. १५ मार्च दरम्यान दहा दिवसीय शेळी पालन प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.
नवप्रभा महिला प्रभागसंघ जेवळी अंतर्गत अचलेर, आष्टाकासार, दस्तापूर, भोसगा, दक्षीण जेवळी, रुद्रवाडी, फनेपुर, उत्तर जेवळी या एकूण आठ गावांचा समावेश आहे. या ८ गावामध्ये जागतिक बँक पुरस्कृत एनआरईटीपी प्रकल्पांतर्गत एकूण चार शेळी उत्पादक संघ आर्थिक वर्ष २०२० – २१ मध्ये स्थापन करण्यात आले आहे. सदरील उत्पादक संघातील ३५ महिलांना आधुनिक व सोप्या पद्धतीने शेळीचे पालन पोषण व संगोपन करता यावे या उद्देशाने उमेद व भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत अनेक तज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर यांच्या मार्फत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महिलांना बंदिस्त शेळीपालन, तसेच विविध जातीच्या शेळीपालन विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दिनांक १३ मार्च रोजी शेळीपालन प्रशिक्षणाची अभ्यास सहल तावशीगड येथील रश गोट फॉर्म येथे भेट देऊन शेळी पालन व्यवसायाबदल माहिती देण्यात आली. महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत दि. ८ मार्च जागतिक महिला दिन ते ५ जून जागतिक पर्यावरण दिना पर्यंत विविध उपक्रम राबविणे बाबत शासनाकडून सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने महिलामध्ये उद्योजकता विकास व्हावा या करिता महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे प्रणिता कटकदौंड यांनी सांगितले. तसेच या प्रशिक्षणा मधून महिलांनी उपजीविकेचे स्तोत्र वाढविण्यासाठी प्रशिक्षणाची मदत होणार आहे. सदरील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण, भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था प्रशिक्षक विकास गोफणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या वंदना भगत, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वाघ, डॉ. अनिता मुदकण्णा यांच्यासह अनेक कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान – अणदूर येथे सावित्रीच्या लेकी विशेषांक प्रकाशन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

निलंगा येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न – सभापती राधा बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

निलंगा येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न - सभापती राधा बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's