Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ग्रामपंचायत निवडणुक ; आज होणार उमेदवारी अर्जांची छानणी – उमेदवारी अर्ज राहणार की बाद होणार याकडे लागले इच्छुकांचे लक्ष

admin by admin
05/12/2022
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज सोमवारी (दि.५) नामनिर्देशन पत्राची छानणी प्रक्रिया होणार आहे. कोणाचा उमेदवारी अर्ज राहणार आणि कोणाचा उमेदवारी अर्ज बाद होणार याकडे लक्ष लागले आहे.
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.२) मोठी गर्दी झाली होती. या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ५४ तर सदस्यपदासाठी ३५१ असे एकूण ४०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत होती. सुरुवातीच्या चार दिवसांत मोजके नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.२) इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. १३ ग्रामपंचायतच्या या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ५४ तर सदस्य पदासाठी ३५१ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. आज सोमवारी (दि.५) प्राप्त नामनी पत्राची छानणी होणार आहे. या १३ ग्रामपंचायतसाठी दि. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
————
ग्रामपंचायतनिहाय सरपंच व सदस्य पदासाठी दाखल झालेले नामनिर्देशन पत्र खालील प्रमाणे

ग्रामपंचायत सरपंच सदस्य

जेवळी (उ) – ५ ५७
सालेगाव – ११ २९
वडगावगांजा – १ १२
उंडरगाव – ३ १८
सास्तुर – ४ ३६
नागुर – ३ २०
माळेगाव – ३ १५
अचलेर – ५ ३६
विलासपुर – ३ १४
तोरंबा – ४ १८
हिप्परगा (रवा) – ४ ३२
वडगाव वाडी – २ १३
माकणी – ६ ५१

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूक
Previous Post

लोहारा शहरात शिवनाम सप्ताहास सुरुवात – परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

Next Post

परिवर्तन महोत्सव-२०२२ जल्लोषात साजरा – करजखेडा येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने आयोजन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
Next Post

परिवर्तन महोत्सव-२०२२ जल्लोषात साजरा - करजखेडा येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's