Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

परिवर्तन महोत्सव-२०२२ जल्लोषात साजरा – करजखेडा येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने आयोजन

admin by admin
05/12/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
“परिवर्तन फौंडेशन” आयोजित ‘परिवर्तन महोत्सव – २०२२” (पर्व-९) जल्लोषात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे हे होते. तर सुप्रसिद्ध मिमिक्री कलाकार योगेश सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नंदकुमार माळी श्रीमती प्रणिता क्षिरसागर, अनंत आदटराव, रवी आदटराव, जयंत आदटराव, तात्याराव शिंदे, बालाजी सुरवसे, भुजंग पाटील, लक्ष्मण शिंदे, बालाजी लोखंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परिवर्तन परिवाराचे कार्यकर्ते शंकर वैरागकर यांचे दोन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले होते, त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

परिवर्तन महोत्सव
करजखेडा खंडोबा यात्रेच्या निमित्ताने परिवर्तन महोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या ९ वर्षापासून आयोजीत केला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यात्रेसाठी आलेल्या भाविक भक्तांचे, ग्रामस्थांचे मनोरंजन, प्रबोधन व लोकशिक्षण करत असतानाच गावात चांगले काम केलेल्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी आदटराव यांनी केले. तसेच शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न कसे वाढवावे याविषयी गणेश आदटराव यांनी मार्गदर्शन केले.

परिवर्तन महोत्सव

सिनेकलाकार योगेश सुपेकर यांनी एकपात्री प्रयोगासह अनेक राजकीय नेत्यांचे आवाज काढून उपस्थितांचे मनोरंजन केले. सहभागी कलाकारांच्या कलाविष्काराने उपस्थितांचे मनोरंजन व प्रबोधन झाले. त्यानंतर लावणी, लघुनाटिका, भारुड पोवाडे इ. सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्राची जाधव, प्रांजली जाधव, अनामिका अहिरे, श्वेता अवसरमोल, आशिष थोरात, शाहीर व्यवहारे या कलाकारांनी रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत आदटराव व शाहूराज दबडे यांनी केले.

परिवर्तन महोत्सव

उद्धव कळसुले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन फौंडेशनचे अनिल दुधभाते, तुकाराम सुरवसे, लखन पवार, अमृत सुरवसे, बालाजी देवकर, लक्ष्मण बनकर, भैरवनाथ म्हेत्रे, अजित कंदले, अनिल आदटराव, कपिल चव्हाण, दयानंद वाघे, हनुमंत आदटराव, रमेश आदटराव, माऊली पांचाळ, रामेश्वर वेळापुरे, तुकाराम आदटराव, अमोल चव्हाण यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: परिवर्तन फाउंडेशनपरिवर्तन महोत्सव
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुक ; आज होणार उमेदवारी अर्जांची छानणी – उमेदवारी अर्ज राहणार की बाद होणार याकडे लागले इच्छुकांचे लक्ष

Next Post

बीड येथे जिजाऊ ब्रिगेड मराठवाडा विभागाची आढावा बैठक संपन्न

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

बीड येथे जिजाऊ ब्रिगेड मराठवाडा विभागाची आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's