Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसने काढला नांगर मोर्चा

admin by admin
23/08/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाड्यातील झालेल्या गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे व अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून ठोस मदत जाहीर करावी या मागणीसाठी कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२२) उपविभागीय कार्यालयावर नांगर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
नांगर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासनाला नुकसान झालेल्या सोयाबीनच्या पेंड्या व गोगलगाय देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. अतिवृष्टीमुळे व गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करून ठोस मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर बाबा भवर, माजी पं.स. उपसभापती गुणवंत बप्पा पवार, युवक प्रदेश सरचिटणीस तारेखभाई मिर्झा, वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, युवक प्रदेश कार्यकारीणी सदस्य शंतनु खंदारे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष बालाजी भातलवंडे, युवक तालुका उपाध्यक्ष औदंबर धोंगडे, विठ्ठल कोकाटे, युवक शहर उपाध्यक्ष हुजेब बागवान, अमर बापू मडके, विद्यार्थी प्रतिनिधी आफताब तांबोळी, श्रीकांत मिटकरी, संदीप मोरे, रणजित वरपे, अंकुश पवार, बसवेश्वर भागुडे, विशाल मिटकरी, किरण खोसे, संतोष टोणगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नांगर मोर्चानुकसानभरपाईराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

आता नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष होणार थेट जनतेमधून – विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर

Next Post

शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका ! विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्राद्वारे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका ! विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्राद्वारे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's