Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्रा. सुरेश दाजी बिराजदार व संचालक सुनीलजी माने यांनी केला आश्लेष मोरे यांचा सत्कार

admin by admin
14/12/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभा निवडणुकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे व्यवस्थापन प्रतिनिधीच्या खुल्या गटातील अधिकृत उमेदवार आश्लेष शिवाजीराव मोरे यांनी विद्यापीठ आधिसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व भाऊसाहेब बिराजदार बँकेचे संचालक सुनील भाऊ माने यांनी मोरे यांचा सत्कार केला. यावेळी भाऊसाहेब बिराजदार बँकेचे सरव्यवस्थापक रमेश शहापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा शहराध्यक्ष खाजा मुजावर, यशवंत जाधव यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारविद्यापीठ
Previous Post

उमेद महिला व कंत्राटी कल्याणकारी संघटनेच्या वतीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मागण्यांचे निवेदन

Next Post

डॉ. संजय कांबळे व डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग
आपला जिल्हा

जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग

14/04/2025
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;  आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड
आपला जिल्हा

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड

08/04/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने
आपला जिल्हा

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

27/03/2025
Next Post

डॉ. संजय कांबळे व डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506464

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!