Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

बाल दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत लोहारा तालुक्यातील बेलवाडी शाळेचे यश

admin by admin
25/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील बेलवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात भाषण स्पर्धेमध्ये श्वेता शरद भगत प्रथम क्रमांक, पत्रलेखन स्पर्धेमध्ये पार्थ मल्लिकार्जुन कलशेट्टी प्रथम, प्रज्ञा लहू जाधव तृतीय, बाल साहित्य स्पर्धेमध्ये मेघा किशोर शिरसे प्रथम, सायली मोहन जाधव द्वितीय, दिपाली बाळासाहेब शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह आदित्य वैजनाथ शिंदे, भाग्यश्री राजकुमार राठोड ,आनंदी हनुमंत पाटील, हर्षवर्धन हनुमंत पाटील या सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिका सुनंदा निर्मळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दादा पाटील उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी टी. एच. सय्यदा, विस्ताराधिकारी दत्तप्रसाद जंगम, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहू जाधव व उपाध्यक्ष नीता भगत, शिक्षक मोरवे खिजर, अनंत कानेगावकर, मल्लिकार्जुन कलशेट्टी यांच्यासह ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा

Next Post

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध ठिकाणची पाहणी

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध ठिकाणची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's