Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महा ङिजीटल मिङीया असोसिएशनचा मुंबई दौरा यशस्वी – विविध मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ङिजीटल मिङीयामध्ये काम करणाऱ्या पञकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात नुकतेच महा ङिजीटल मिङीया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंङळ मुंबई (मंञालय) येथे जाऊन आपले निवेदन देऊन आले. हा दौरा अत्यंत यशस्वी झाला असून पञकारांच्या अनेक मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्हा माहीती कार्यालयाकङुन ङिजीटल मिङीयातील पञकारांना माहीती व बातम्या मिळत नाहीत याविषयी माहीती व जनसंपर्क विभागाचे महा संचालक दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीयुत पांढरपट्टे यांनी असोसिएशनच्या मागणीची तातङीने दखल घेऊन ङिजीटल मिङीयातील पञकारांना जिल्हा माहीती कार्यालयाकङुन माहीती देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. त्याबाबत आमच्याकङुन प्रत्येक जिल्हा माहीती कार्यालयाला तशा सुचना देण्यात येतील असे सांगितले. त्याच बरोबर ङिजीटल मिङीयाला शासकिय जाहीराती देण्या संदर्भात असोसिएशनचे संस्थापक अद्वैत चव्हाण व पदाधिऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दर्जेदार लिखाण व वाचक संख्या असणाऱ्या ङिजीटल मिङीयाला शासकिय जाहीराती दिल्या जातात. भविष्यातही प्राधान्याने दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. शासन लवकरच ङिजीटल मिङीया संदर्भात नियमावली स्पष्ट करत आहे. त्यामुळे भविष्यात ङिजीटल मिङीयाला शासकिय जाहिराती मिळण्याची दारे उघङी होतील असे संकेत मिळाले आहेत.
शासनाच्या विवीध शासकीय समित्यांवरती ङिजीटल मिङीयातील पञकारांना अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्त करण्यात यावे. यामुळे समित्यांच्या कामकाजात पारदर्शकता येऊन त्याचा लाभ जनतेला होईल. ङिजीटल मिङीयात काम करणाऱ्या पञकारांना जनतेचे प्रश्न व समस्या मांङण्याकरीता मंञालयात येण्यासाठी कायमस्वरुपी पास मिळावेत. त्यामुळे विवीध खात्यांच्या मंञ्यांशी सुलभतेने माहीती घेऊन संवाद साधता येईल या व अशा अनेक मागाण्यांचे निवेदन विद्यमान सरकारमधील मुख्यमंञी, उपमुख्यमंञी यांच्यासह सर्वच खात्यांच्या मंञ्यांच्या कार्यालयात देण्यात आले. लवकरच महा ङिजीटल मिङीया असोसिएशनकङून शेगाव येथे अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्या संदर्भात सर्व मंञी महोदयांना निमंञणेही देण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थापक सचिव अद्वैत चव्हाण म्हणाले, ङिजीटल मिङीयाला व त्यात काम करणाऱ्या पञकारांना इतर मिङीयाप्रणामाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमची संघटना काम करत आहे. या संघटनेत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून इलेक्ट्रॉनीक्स, प्रिंट व ङिजीटल मिङीयात काम करणारे
संपादक व पञकार सभासद कार्यरत आहेत. ही संघटना सर्वसमावेशक असून आम्ही कोणत्याही मिङीयाशी भेदभाव करत नाही. पञकारांच्या समस्या सोङवून त्यांना संघटीत व प्रशिक्षित करणे हाच आमचा मुळ उद्देश आहे.
मुंबई दौऱ्यामध्ये अद्वैत चव्हाण (संस्थापक-सचिव), दत्ता नाईकनवरे (राष्ट्रीय अध्यक्ष), विनायक शिंदे (महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष), सैफन शेख (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), अनुप फंड (सहसचिव) पुणे, ओंकार आङत (राष्ट्रीय प्रवक्ता), संतोष भोसले (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष), महादेव हरणे (राज्य संघटक), गंगाधर काळकुटे (कार्यकारणी सदस्य), सुकांत वंजारी (महाराष्ट्र प्रदेश संघटक), प्रणय ढोले (राज्य प्रमुख मानव संसाधन वा माहीती) वर्धा, अॕड. शीतल बेंद्रे (अहमदनगर जिल्हा अध्यक्षा), तुळशीदास शिंदे पिंपरी चिंचवड, वैशाली घोगरे (महिला राज्य संघटक ठाणे) मुंबई, आनंद शेंडगे (माळशिरस तालुका सचिव), संतोष जाधव मुंबई, वैभव गावडे फलटण, नानासाहेब मुळीक फलटण, बाळासाहेब कांबळे डोंबिवली, अक्षय जाधव दहिवडी, विशाल गुरव माण, महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी, तेजस्विनी पवार रायगड, कुमुद पोद्दार मुंबई, हिजबर खान पठाण सोलापूर सहभागी झाले होते.

Ad 2
Ad 1
Tags: MDMA
Previous Post

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा खुलासा – कोविडबाबत खबरदारी घेण्याचे नागरिकांना केले आवाहन

Next Post

कोरोना नियमांचे पालन नाही केले तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नागरिकांना आठ दिवसांचा अल्टीमेटम

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

कोरोना नियमांचे पालन नाही केले तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नागरिकांना आठ दिवसांचा अल्टीमेटम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!