धाराशिव – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी दि. ११ रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा खालीलप्रमाणे –
सकाळी ०९.५० वा. वर्षा निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने राजभवन हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण
सकाळी १०.०० वा.राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व हेलिकॉप्टरने वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगरकडे प्रयाण.
सकाळी ११.०० वा. वनकुटे, ता. पारनेर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने नुकसानग्रस्त परिसराकडे प्रयाण.
सकाळी ११.०५ वा.वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद.
दुपारी १२.०५ वा. मोटारीने वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर हेलिपॅडकडे प्रयाण.
दुपारी १२.१० वा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने तुळजापूर, जि. धाराशीवकडे प्रयाण.
दुपारी ०१.३० वा.
तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने धारूर, ता. जि. धाराशिवकडे प्रयाण.
दुपारी ०१.५० वा. धारूर, ता. जि. धाराशिव येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.
दुपारी ०२.४० वा. वाडीबामणी, ता. जि. धाराशीव येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.
दुपारी ०३.१० वा. मोटारीने तुळजापूर, जि. धाराशीव हेलिपॅडकडे प्रयाण.
दुपारी ३.२० वा. तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने राजभवन हेलिपॅड, मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण.
सायं. ०५.२० वा. राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थान, मुंबईकडे प्रयाण.
सायं. ०५.३० वा. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे आगमन व राखीव.