Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मोठी बातमी – पीक विमा भरण्यास 23 जुलै पर्यंत मुदतवाढ – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविला होता. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आला आहे.
पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज (दि. १५ जुलै) शेवटची मुदत होती. आतापर्यंत राज्यातील सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध, इंटरनेटच्या अडचणी यामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने मुदतवाढीचा हा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे दि. २३ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे. पीकविमा भरण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. राज्य सरकारने दिलेला मुदतवाढ प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: पीक विमा मुदतवाढ
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवसंपर्क अभियानाचे उद्घाटन – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

लोकमंगल कारखान्याने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन – तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले निवेदन

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोकमंगल कारखान्याने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन - तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!