Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केली तेरणा नदीच्या पुरातील अडकलेल्या व्यक्तींची व नुकसानीची पाहणी – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना फोनद्वारे माहीती देताच एन डी आर एफ टीम हेलिकॉप्टरसह काही वेळातच उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार

admin by admin
28/09/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमध्ये अडकून पडलेल्या शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यामधून बाहेर काढण्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना फोनद्वारे माहिती दिली आहे. सदरील माहिती मिळताच अजित दादा पवार साहेबांनी N.D.R.F. टीमला हेलिकॉप्टरसह उस्मानाबाद जिल्ह्यात जाण्याचे आदेश दिले असून काही वेळातच टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे अतिवृष्टीमुळे तेरणा नदीला पूर आल्याने शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक व्यक्ती पुरामध्ये अडकले असून त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी करत असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व जलसंपदामंत्री मा. जयंत पाटील साहेब तसेच प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची भयावह परिस्थिती ची माहिती दिली आहे. उस्मानाबाद परिसरातील तेरणा नदीच्या पात्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी घटनास्थळी मदतीसाठी हजर आहेत. तर जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार विविध ठिकाणी जाऊन पाहणी करीत आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबादजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली निम्न तेरणा प्रकल्पाची पाहणी व जलपूजन

Next Post

महाप्रलयंकारी भूकंपाला २८ वर्षे पूर्ण – भूकंपग्रस्तांना सद्यस्थितीत भेडसावत आहेत अनेक अडचणी

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

महाप्रलयंकारी भूकंपाला २८ वर्षे पूर्ण - भूकंपग्रस्तांना सद्यस्थितीत भेडसावत आहेत अनेक अडचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's