Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील मार्डी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

admin by admin
01/02/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील मार्डी येथे रविवारी (दि.३१) ‘वाण आरोग्याचं’ मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा पाटील यांनी केले होते. यावेळी डाॅ. स्वप्नील भोसले, परमेश्वर जाधव यांनी महिलांची तपासणी करून मोफत आयरनच्या टॅबलेट तसेच मल्टी विटामीन चे सिरप वाटप केले. यावेळी डाॅ. स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, साधारण १०० महिलांच्या मागे दहा महिलांना रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याची दाट शक्यता असते. ‘वाण आरोग्याचं’ या शिबिरात साधारणत दीडशे महिलांची तपासणी करण्यात आली. यातील पाच महिलांना गंभीर स्वरूपाचे आजार असल्याचे दिसुन आले. तसेच कॅल्शियमची कमतरता असलेल्या महिलांची संख्या जास्त होती. या कार्यक्रमासाठी आयोजक मनिषा पाटील, मीनाताई दत्तात्रय पाटील, रोहीणी पाटील, गीतांजली पाटील, मिना उदगिरकर, अंजली जाधव, पुजा सतपाळ, चिमाताई ठाकुर, आरती पाटील आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मोफत आरोग्य तपासणी शिबिरराष्ट्रवादी महिला काँग्रेस
Previous Post

परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात तिळगुळ स्नेहमेळावा संपन्न

Next Post

लोहारा नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती निधीचा इतर प्रभागात गैरवापर करून निकृष्ठ नियमबाह्य कामे करणाऱ्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरअभियंता यांची तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांचे तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती निधीचा इतर प्रभागात गैरवापर करून निकृष्ठ नियमबाह्य कामे करणाऱ्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरअभियंता यांची तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांचे तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's