उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २२) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, युवकचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, लतीफ पटेल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ऋषिकेश कदम यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.