Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

फळबिया तयार करून केले पाच हजार सीड बॉल – मुरूममोड ते मुरूमगावापर्यंत दोन्ही बाजूला टाकले दोन हजार सीड बॉल – माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व उमरगा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

admin by admin
23/06/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व उमरगा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने फळबिया सीड बॉल तयार करण्यात आले. समाजातून संकलित केलेल्या फळांच्या बियाचे माती आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाने ५००० सीड बॉल तयार करण्यात आले. कोरोना संकटात लॉकडाऊनच्या काळात आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना निसर्गाचे वरदान ठरलेल्या फळांचा आहार घेऊन आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात. परंतु निसर्गाच्या उपकाराची परतफेड करणे हे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे. या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लबच्या वतीने फळबिया योजनेंतर्गत सर्वांना आवाहन करण्यात आले होते, की आपण आणि आपल्या कुटुंबाने सेवन केलेल्या फळांच्या सर्व बिया जतन करून ठेवाव्यात. त्या स्वच्छ करून वाळवून आमच्याकडे जमा कराव्यात. या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ५००० पेक्षा जास्त बिया संकलित झाल्या. पावसाळ्याच्या पूर्वसंधेला या सर्व बिया आपल्या परिसरामध्ये पसरून फळझाडांची नैसर्गिक रोपण होण्यास मदत होईल, या भावनेतून सीड बॉल तयार करण्यात आले होते. सदर सीड बॉलमध्ये आंबा, सिताफळ, जांभूळ, पेरू, चिकू , खजूर आदि. बियाचे जवळ पास दोन हजार सीड बॉल तयार केले आहेत. हे सर्व सीड बॉल मुरूममोड ते मुरूमगावापर्यंत दोन्ही बाजूला टाकण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते बुधवारी (दि.२३) रोजी करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सायबण्णा घोडके, महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते डॉ. महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रवी आळंगे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ. सुधीर पंचगल्ले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.भिलसिंग जाधव, डॉ.राजेंद्र गणापूरे, डॉ.शिला स्वामी, डॉ.विनायक रासुरे, डॉ.नागोराव बोईनवाड, प्रा. प्रतापसिंग राजपूत, प्रा.प्रकाश कुलकर्णी, प्रा.मुकुंद धुळेकर, प्रा.राजकुमार तेलंग, प्रा.संजय गिरी, प्रा.भूषण पातळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मनोज हावळे, योगेश पांचाळ, दिलीप घाटे आदींनी पुढाकार घेऊन सदर मोहिम यशस्वी केली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: सिडबॉल
Previous Post

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदी ऋषिकेश कदम यांची निवड

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४६ विधानसभा मतदारसंघांचा सलग ११ दिवस दौरा करणार – राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यातील दुसर्‍या टप्प्याला २४ जूनपासून उस्मानाबाद जिल्ह्यातून सुरुवात

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४६ विधानसभा मतदारसंघांचा सलग ११ दिवस दौरा करणार - राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यातील दुसर्‍या टप्प्याला २४ जूनपासून उस्मानाबाद जिल्ह्यातून सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's