Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदी ऋषिकेश कदम यांची निवड

admin by admin
23/06/2021
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सचिवपदी लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे ऋषिकेश कदम यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी त्यांना उस्मानाबाद येथे नियुक्तीपत्र दिले आहे.
ऋषिकेश कदम यांना दिलेल्या या नियुक्तीपत्रात म्हणले आहे की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि देशाचे नेते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कार्यरत राहावे अशी अपेक्षा करण्यात आली आहे.

उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २२) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, युवकचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, लतीफ पटेल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ऋषिकेश कदम यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबाद जिल्हाराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
Previous Post

अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी मिळणार दोन लाख कर्ज – अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक

Next Post

फळबिया तयार करून केले पाच हजार सीड बॉल – मुरूममोड ते मुरूमगावापर्यंत दोन्ही बाजूला टाकले दोन हजार सीड बॉल – माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व उमरगा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
Next Post

फळबिया तयार करून केले पाच हजार सीड बॉल - मुरूममोड ते मुरूमगावापर्यंत दोन्ही बाजूला टाकले दोन हजार सीड बॉल - माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व उमरगा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's