Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दौडचे यशस्वी आयोजन

admin by admin
31/10/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

उस्मानाबाद: जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा एकविध क्रीडा संघटना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.३१) एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा, सरदार पटेल यांची कामगिरी सर्व स्तरातील जनतेला प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा करावयाचा निर्णय सरकारने घेतला आहे.त्या अनुषंगानेच या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली आणि राष्ट्रीय एकता दौडला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. श्री.तुळजाभवानी क्रीडा संकुल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा पोलिस अधीक्षक‍ कार्यालय, समता नगर या मार्गाने ही दौड घेण्यात आली. यामध्ये विविध सरकारी विभागातील अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, लहान मुले तसेच विविध ॲकॅडमीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.


या कार्यक्रमास उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, शिक्षणाधिकारी (माध्य.) गजानन सुसर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजेंद्र मिरगणे, तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: एकता दौडसरदार वल्लभभाई पटेल जयंती
Previous Post

कोराळ गावाला स्मार्टव्हीजन, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार अशी मानांकन मिळाल्याचा अभिमान – प्रा. सुरेश बिराजदार

Next Post

सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's