Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा खुर्द येथील सचिन पाटील यांना पीएचडी प्रदान

admin by admin
20/03/2023
in ब्रेकिंग
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा (खुर्द) येथील सचिन रमेश पाटील यांनी ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथील विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पीएचडी पदवी मिळवली आहे. मान्यवरांच्या हस्ते सचिन पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शिव नाडर इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स डीम्ड टू बी विद्यापीठातून सचिन रमेश पाटील यांनी रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांनी रसायनशास्त्र विषयात “औषध वितरण अनुप्रयोगांसाठी सुधारित कार्बनी नॅनोकणांचे अन्वेषण” या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. सचिन पाटील यांनी प्रा. बिमलेश लोचब, डॉ. प्रसून के. रॉय, संचालक आणि डीन प्रा. संजीव गलांडे, कुलगुरू प्रा. अनन्या मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. तसेच डॉ. पुली चंद्रमौली रेड्डी, डॉ. अनिमेश सामंता, डॉ. देवदास रे यांचेही सहकार्य लाभले. या शोधप्रबंधास विद्यापीठाने मान्यता देऊन मान्यवरांच्या हस्ते श्री. पाटील यांना डॉक्टरेट  पदवी प्रदान केली.

पीएचडी
सचिन पाटील

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा येथे हिंगलाज माता प्रगट दिन साजरा – नवीन कार्यकारिणीचा केला सत्कार

Next Post

लोहारा तहसिल व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहामध्ये साफसफाई अभावी दुर्गंधी; साफसफाई न केल्यास संभाजी ब्रिगेड करणार आंदोलन

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन
ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

14/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन
आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

03/10/2024
Next Post

लोहारा तहसिल व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहामध्ये साफसफाई अभावी दुर्गंधी; साफसफाई न केल्यास संभाजी ब्रिगेड करणार आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506621

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!