Tuesday, October 20, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे जागतिक मृद दिन साजरा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे रविवारी (दि. ५) जागतिक मृद दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मंडळ कृषी अधिकारी रवी बनजगोळे यांनी माती परीक्षणनुसार खताची मात्रा कशी द्यावी याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
तालुक्यातील आष्टाकासार येथे जागतिक मृद दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य पत्रिकेचे वाचन करण्यात आले. तसेच रब्बी हंगाम हरभरा, ज्वारी पिकाचे रोग व किड व्यवस्थापन व उन्हाळी सोयाबीन पेरणी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आष्टाकासार चे कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत विविध योजना, एमआरइजीएस अंतर्गत फळबाग, गांडूळ, नॅडेप आदी योजनांमध्ये शेतकऱ्यांना प्रस्ताव सादर करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी सिद्राम तडकले, अण्णाराव पाटील, नितीन अष्टेकर, अमोल सोमवंशी, रवींद्र शिदोरे, गहिनीनाथ कागे, पप्पू व्हर्टे, खंडू शेरीकर, बालाजी कोरे, मुकेश मुळे, चतुर्भुज कागे, शिवु सोलापुरे, तानाजी कागे, शिवमुर्ती फुंड्डीपल्ले, नागनाथ मदने, रतन अल्लिशे, अशोक पोळे, प्रकाश पांढरे, कृषी मित्र पिंटू मदने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.\"\"

Tags: जागतिक मृद दिन
Previous Post

केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे यांचा सत्कार

Next Post

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल (दादा) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल (दादा) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!