Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे दोन दिवसीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा संपन्न

admin by admin
08/01/2022
in ब्रेकिंग
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात दि. ६ व ७ जानेवारी या दोन दिवशी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी लोहारा तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी टी.एच. सय्यदा, शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, साधन व्यक्ती अनंत लहाने, विषय तज्ञ खिजर मोरवे, महानंदा चव्हाण, उप प्राचार्य यशवंत चंदनशिवे, शहाजी जाधव, सुधीर घोडके यांच्यासह लोहारा केंद्रातून एकूण ११० शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. याप्रसंगी बालाजी मक्तेदार, परमेश्वर सूर्यवंशी, सुरेखा महाजन, स्नेहा भंडारे, वर्षा चौधरी यांनी बालविवाह याविषयी सुंदर नाटिका सादर करून समाजात बालविवाह प्रतिबंध होऊ नयेत यासाठी जनजागृती केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत लहाने यांनी तर मोहन शेवाळे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी एकूण ४५ नामनिर्देशन पत्र दाखल

Next Post

कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जिल्हावासीयांना आवाहन

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन
ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

14/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन
आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

03/10/2024
Next Post

कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जिल्हावासीयांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506628

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!