Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

admin by admin
02/01/2021
in आपला जिल्हा, क्रीडा व मनोरंजन
A A
1
Ad 10

लोहारा प्रतिनिधी –

उमरगा लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा येथील कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान आयोजित लोहारा चषक डायरेक्ट (ढकली) व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी (दि.२) सायंकाळी संपन्न झाले.
लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा होत आहे. उमरगा लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. २१ हजार व चषक, द्वितीय पारितोषिक रु. १५ हजार व चषक, तृतीय पारितोषिक रु. ११ हजार व चषक, चतुर्थ पारितोषिक रु. ७ हजार व चषक, पाचवे पारितोषिक रु. ५ हजार व चषक, सहावे पारितोषिक रु. ४ हजार व चषक, सातवे पारितोषिक रु. ३ हजार व चषक, आठवे पारितोषिक रु. २ हजार व चषक, नववे पारितोषिक रु. १ हजार व चषक यासह विविध वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. उद्घाटन कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रदीप मदने, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, श्रीकांत भरारे, नामदेव लोभे, कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता निर्मळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत जवळपास ६० संघांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर डोकडे यांनी केले. स्पर्धा पाहण्यासाठी शहर व परिसरातील व्हॉलीबॉल प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: व्हॉलीबॉल स्पर्धा
Previous Post

नांदेडच्या गोदावरीचे तेरणेला बळ – सास्तूर येथे गोदावरी अर्बनच्या मोबाईल बँकिंग आणि एटीएमचे राजश्री पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's