वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महात्मा फुले युवा मंच व सकल माळी समाजाच्या वतीने लोहारा शहरातील महात्मा फुले चौकात मंगळवारी (दि. ११) महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच महात्मा फुले जयंती निमित्त युवा मंचच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी माजी सरपंच नागन्ना वकील, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, माजी गटनेते अभिमान खराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र माळी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, कॉंग्रेस शहराध्यक्ष आयनुदीन सवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, माजी पं.स. सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक गौस मोमिन, पत्रकार निळकंठ कांबळे, गिरीश भगत, अब्बास शेख, गणेश खबोले, सुमित झिंगाडे, सलिम शेख, इकबाल मुल्ला, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष के. डी. पाटील, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, ओम कोरे, प्रकाश भगत, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, महेबुब गवंडी, मल्लिनाथ घोंगडे, प्राचार्य शहाजी जाधव, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, प्रमोद पोतदार, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक दिपक मुळे, सुरेश
दंडगुले, सोमनाथ माळी, नयुम सवार, तलाठी जगदिश लांडगे, सोमनाथ माळी, बाबुराव पवार, ओम पाटील, पोलिस पाटील तानाजी माटे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, जितू फुलकूरते, जयंती उत्सव समिती अध्यक्ष अमोल माळी, उपाध्यक्ष किशोर माळी, सचिव विश्वनाथ फुलसुंदर, कोषाध्यक्ष श्रीकांत माळी, राजेंद्र क्षीरसागर, अशोक क्षीरसागर, सुग्रीव क्षिरसागर, राम क्षीरसागर, रतन पोतदार, सोमनाथ भोजने, ज्ञानेश्वर क्षीरसागर, शरण फुलसुंदर, संदिप माळी, अशोक क्षीरसागर, अशोक काटे, सोमनाथ क्षीरसागर, गणेश वाघमारे, शुभम माळी, लक्ष्मण क्षीरसागर, शंकर माळी, धीरज क्षीरसागर, बाळु माळी, राहुल माळी, लक्ष्मण माळी, गजानन वाघमारे, प्रशांत माळी, अशोक सुरवसे, महेश क्षीरसागर, विष्णु क्षीरसागर, यांच्यासह नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.