Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड करण्यात आली आहे. १४ मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.\"\"पुणे येथील सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे पत्र शंभू सेना प्रमुख अतुलनाना माने पाटील यांनी दिले आहे. या पत्रात म्हंटले आहे की, आपणगेल्या अनेक वर्षांपासून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. ही वाटचाल एकरेषीय आणि सरळ साधी राहिली नाही कारण आपणाला अनेक संकटे, आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला आहे. परंतु आपण एक अभिमान व स्वाभिमान वाटावा असे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपल्या या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन आपली छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड करण्यात आली आहे. \"\"सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे दि. १४ मे रोजी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Ad 2
Ad 1
Tags: अभिनेत्री श्री मेसवालपुरस्कार.
Previous Post

लोहारा शहरातील विविध प्रभागातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन – आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

आरोग्य परिचारिका या रुग्णालयाचा कणा- रमाकांत जोशी – सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

आरोग्य परिचारिका या रुग्णालयाचा कणा- रमाकांत जोशी - सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!