लोहारा शहर व परिसरात सोमवारी (दि.२१) रात्री सव्वा नऊ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील २० ते २५ दिवसांपासून पाऊस गायब होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सोमवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाले.






