Wednesday, October 21, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी वैभव होंडराव, तर सचिवपदी संतोष फावडे

by मुख्य संपादक
in Blog
A A
0

लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदी वैभव होंडराव, उपाध्यक्ष शुभम पाटील तर सचिवपदी संतोष फावडे यांची निवड करण्यात आली.
लोहारा शहरात दरवर्षी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या जयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणी निवडीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शंकर जट्टे, पंचाय्या स्वामी, जालिंदर कोकणे, किशोर पाटील, बलू स्वामी, चिदानंद स्वामी, राजू स्वामी, राजकुमार कोराळे, बंडू वैरागकर, अमरेश्वर स्वामी यांच्यासह लिंगायत समाज

\"\"

बांधव उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्ष म्हणून वैभव होंडराव यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष शुभम पाटील तर सचिवपदी महेश कुंभार, संतोष फावडे यांची निवड करण्यात आली. बाबू माशाळकर यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या मिरवणुकीसाठी हरी लोखंडे, ओम कोरे, विक्रांत संगशेट्टी, अमोल बिराजदार, ओम पाटील, वीरभद्र फावडे यांची \’मिरवणूक प्रमुख\’ म्हणून तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून गणेश खबोले यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत सदस्य म्हणून मंगेश बनशेट्टी, गणेश पालके, शिवप्रसाद होडराव, गणेश कमलापुरे, सचिन तोडकरी, प्रतीक पांढरे, रोहित भोई यांचा समावेश करण्यात आला आहे. हा जयंती उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

Previous Post

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next Post

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Related Posts

Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

Blog

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Blog

तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रम

Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

Blog

शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतरस्त्याचे भूमिपूजन

Blog

लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न

Next Post

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!