Vartadoot
Thursday, April 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी वैभव होंडराव, तर सचिवपदी संतोष फावडे

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/04/2026
in Blog
A A
0
महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी वैभव होंडराव, तर सचिवपदी संतोष फावडे
Ad 10

लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदी वैभव होंडराव, उपाध्यक्ष शुभम पाटील तर सचिवपदी संतोष फावडे यांची निवड करण्यात आली.
लोहारा शहरात दरवर्षी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या जयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणी निवडीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शंकर जट्टे, पंचाय्या स्वामी, जालिंदर कोकणे, किशोर पाटील, बलू स्वामी, चिदानंद स्वामी, राजू स्वामी, राजकुमार कोराळे, बंडू वैरागकर, अमरेश्वर स्वामी यांच्यासह लिंगायत समाज

बांधव उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्ष म्हणून वैभव होंडराव यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष शुभम पाटील तर सचिवपदी महेश कुंभार, संतोष फावडे यांची निवड करण्यात आली. बाबू माशाळकर यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या मिरवणुकीसाठी हरी लोखंडे, ओम कोरे, विक्रांत संगशेट्टी, अमोल बिराजदार, ओम पाटील, वीरभद्र फावडे यांची ‘मिरवणूक प्रमुख’ म्हणून तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून गणेश खबोले यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत सदस्य म्हणून मंगेश बनशेट्टी, गणेश पालके, शिवप्रसाद होडराव, गणेश कमलापुरे, सचिन तोडकरी, प्रतीक पांढरे, रोहित भोई यांचा समावेश करण्यात आला आहे. हा जयंती उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Related Posts

तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रम
Blog

तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रम

14/10/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतरस्त्याचे भूमिपूजन
Blog

शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतरस्त्याचे भूमिपूजन

27/08/2025
लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न
Blog

लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न

07/08/2025
लोहारा पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी यांचा निरोप समारंभ
Blog

लोहारा पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी यांचा निरोप समारंभ

24/07/2025
आषाढी एकादशीनिमित्त तावशीगड ते माकणी पर्यंत विद्यार्थ्यांची बाल दिंडी
Blog

आषाढी एकादशीनिमित्त तावशीगड ते माकणी पर्यंत विद्यार्थ्यांची बाल दिंडी

06/07/2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's