Vartadoot
Saturday, September 5, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/05/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार
Ad 10

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती लोहारा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून ओंकार गायकवाड हे काही दिवसांपूर्वी रुजू झाले आहेत. यापूर्वी त्यांनी वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाल्यानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती लोहारा यांच्या वतीने सोमवारी (दि.२५) त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष भीमाशंकर डोकडे, तालुका सचिव सोमनाथ चिनगुंडे, अमोल उमाफ, धनराज चिनगुंडे, कैलास माणिकशेट्टी, शालार्थ प्रमुख तथा केंद्रप्रमुख नागेश बंगले आदी शिक्षक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गटविकास अधिकारीपंचायत समिती लोहारा
Previous Post

करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

माकणी येथे मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद; २११ रुग्णांची तपासणी

Related Posts

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

05/09/2026
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
Next Post
माकणी येथे मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद; २११ रुग्णांची तपासणी

माकणी येथे मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद; २११ रुग्णांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's