Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार ? उद्या जाहीर होण्याची शक्यता

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने संचारबंदी लावली आहे. तरीही नागरिक काही तरी कारणे सांगत घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे ही रुग्ण संख्या कमी करण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बुधवारी (दि. 21) निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.

\"\"
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सर्व जिल्ह्यातील रुग्णालयात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्यात संचारबंदी लागू केली होती. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी ( दि. 20) मंत्रिमंडळाची बैठक झाली. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याने सर्वच मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगितले. त्यामुळे राज्यात परत एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

Tags: कोविड १९पुन्हा लॉकडाऊनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आणखी कडक निर्बंध – जिल्हाधिकाऱ्यांनीही काढला नवा आदेश

Next Post

लोहारा तालुक्यात बुधवारी ३७ रुग्णांची भर – सद्यस्थितीत तालुक्यात २७२ ऍक्टिव्ह रुग्ण

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोहारा तालुक्यात बुधवारी ३७ रुग्णांची भर - सद्यस्थितीत तालुक्यात २७२ ऍक्टिव्ह रुग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!