Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन संदर्भात बोलावली तातडीची बैठक ! बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित – वर्षा निवासस्थानी बैठक सुरू

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. तरीही नागरिकांमध्ये याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने बुधवारी (दि.२१) लॉक डाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. गुरुवारी (दि. २२) रात्री ८ पासून ही नियमावली लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे समजते. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारगृहमंत्रीतातडीची बैठकमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलॉकडाऊन
Previous Post

लोहारा तालुक्यात बुधवारी ३७ रुग्णांची भर – सद्यस्थितीत तालुक्यात २७२ ऍक्टिव्ह रुग्ण

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे माझे गाव, कोरोनामुक्त गाव या अभियानाला सुरुवात

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे माझे गाव, कोरोनामुक्त गाव या अभियानाला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!