Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महिलांनी उत्पादनाच्या पॅकेजिंग व ब्रँडिंगवर भर द्यावा – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान निलंगा अंतर्गत दि. २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान निलंगा बसस्थानक परिसरात दिवाळी निमित्त आयोजित तालुक्यातील उमेद महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या विक्री स्टॉलला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक प्रभू जाधव यांनी भेट देऊन महिलांच्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी स्टॉलधारक महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभू जाधव म्हणाले की, दर्जेदार उत्पादनासोबतच महिलांनी ब्रँडिंग व पॅकेजिंगवर भर देऊन ऑनलाईन विक्रीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.\"\"पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी महिलांनी प्रभागस्तरावर कायमस्वरूपी एकत्रित विक्री व्यवस्था निर्माण करून आपल्या उत्पादनात वाढ करावी असे प्रतिपादन केले. याप्रसंगी गटाने उत्पादित केलेल्या वस्तू भेट देऊन गटविकास अधिकारी यांनी प्रकल्प संचालक यांचा सत्कार केला. तालुका अभियान व्यवस्थापन भगवान अंकुश यांनी ३१ ऑक्टोबर पर्यत आयोजित केलेल्या विक्री प्रदर्शन मध्ये कासार सिरशी, कासार बालकुंडा, शेडोल, औराद, मदनसुरी, सरवडी व निटूर या प्रभागातील एकूण १६ स्टॉलबाबत सविस्तर माहिती दिली. विक्री प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सर्व तालुका व्यवस्थापक व सर्व प्रभाग समन्वय यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी विस्तार अधिकारी काशीनाथ पवार उपस्थित होते.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: निलंगा
Previous Post

लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे बुधवारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

Next Post

जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल माकणी येथील गौरीशंकर कलशेट्टी यांचा सत्कार

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल माकणी येथील गौरीशंकर कलशेट्टी यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!