Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

युवा नेते शरण पाटील यांच्या प्रचारानिमित्त कु. श्वेताताई बापुराव पाटील व स्मिताताई बापुराव पाटील यांचा लोहारा दौरा – कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
युवक काँग्रेस कमीटीच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी युवा नेते शरण पाटील यांच्या प्रचारानिमित्त कु. श्वेताताई बापुराव पाटील व स्मिताताई बापुराव पाटील यांनी लोहारा येथे सोमवारी (दि.२२) काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस सोशल मिडिया शहर कार्याध्यक्ष संतोष फावडे, शिवानंद स्वामी, संजय माशाळकर, अरिफ हारुन खानापुरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.\"\"यावेळी पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, मुरुमच्या नगराध्यक्षा अंबर ताई, लोहारा नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सिमा हरी लोखंडे, दिपक मुळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष के. डी. पाटील, संतोष फावडे, गोपाळ संदीकर, विरभद्र फावडे, सचिन तोडकरी, ओम पाटील, आरिफ खानापुरे, प्रकाश होंडराव, कपिल माशाळकर, जयसिंग बंडगर, सचिन माळी, सिराज सिद्धीकी, अमित विरूधे, गणेश तोडकरी, जावेद मोमीन, खालीद पटेल, उदधव रणखांब, बाबा सूर्यवंशी, तानाजी माटे, बसवराज पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फावडे, स्वामी, खानापुरे, माशाळकर, परिवाराच्या वतिने सत्कार करण्यात आला.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: युवक काँग्रेस निवडणूकयुवा नेते शरण पाटील
Previous Post

नीती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत अवजारांची उद्या लोहारा कृषी अधिकारी कार्यालयात सोडत

Next Post

लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक – आमदार ज्ञानराज चौगुले

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक - आमदार ज्ञानराज चौगुले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!