Vartadoot
Sunday, June 1, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक – आमदार ज्ञानराज चौगुले

admin by admin
22/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सोमवारी (दि.२२) लोहारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार चौगुले बोलत होते.यावेळी पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले की, लोहारा शहरांतर्गत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मागील पाच वर्षाच्या काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करून घेऊन विकास कामे पूर्ण केली. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचे, नगर विकास मंत्री शिवसेनेचे, पालकमंत्री शिवसेनेचे, स्थानिक खासदार शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचे असल्याने शहराच्या उर्वरित भागाचा विकास करण्यासाठी आणखीन भरघोस असा निधी मंजूर करून घेऊ शकतो. याकरिता नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेची सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. याकरिता शिवसैनिकांनी एक दिलाने एकसंघ राहून आपले कार्य जनतेपर्यंत पोहोचवल्यास लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा निश्‍चितपणे फडकेल तसेच या पुढील काळात गद्दारांना शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशी ग्वाही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.या बैठकीसाठी तालुकाप्रमुख मोहन पनुरे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, अभिमान खराडे, अविनाश माळी, महेबूब गवंडी, विजय फावडे, श्याम नारायणकर, प्रमोद बंगले, महेबूब फकीर, अतिक पठाण, प्रताप घोडके, भरत सुतार, श्रीकांत भरारे, हमीद पठाण, उमर पठाण, जनक कोकणे, बाळासाहेब कोरे, ओम कोरे, आमीन सुंबेकर, बळी रोडगे, दिपक रोडगे, कुर्बान खूटेपड, सतीश माळी, नितीन वाघ, संदीप माळी, प्रशांत काळे, मधुकर भरारे, शिवाजी सुतार, तानाजी घोडके, गौस मोमिन, श्रीशैल स्वामी, शिवहार नारायणकर, मोहम्मद हिप्परगे, गणेश विरुदे, अमोल माळी, गोटू माळवदकर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेशिवसेना
Previous Post

युवा नेते शरण पाटील यांच्या प्रचारानिमित्त कु. श्वेताताई बापुराव पाटील व स्मिताताई बापुराव पाटील यांचा लोहारा दौरा – कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

Next Post

लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली माहिती

Related Posts

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ लोहारा शहरात तिरंगा यात्रा
लोहारा तालुका

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ लोहारा शहरात तिरंगा यात्रा

26/05/2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

23/05/2025
घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
Blog

घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

23/05/2025
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार
लोहारा तालुका

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार

18/05/2025
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
लोहारा तालुका

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

08/05/2025
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के
लोहारा तालुका

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के

06/05/2025
Next Post

लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

501352

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!