Vartadoot
Thursday, June 26, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा तालुक्यात लोकवर्गणीतून मातोश्री पाणंद शेतरस्त्याच्या कामास प्रारंभ

admin by admin
26/02/2022
in उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील कंटेकुर ते मुरूम हा शेतरस्ता मातोश्री पाणंद शेतरस्ता २ किलोमीटर लोकवर्गणीतून कामाची सुरुवात करण्यात आली.
कंटेकुर व मुरूम येथील सदन शेतकरी मिळून लोकवर्गणी जमा करून मातोश्री पाणंद शेतरस्ता कामास शुक्रवारी (ता. २५) रोजी प्रारंभ करण्यात आला. या रस्ता कामाचा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, उमरगा नायब तहसीलदार शिवाजी कदम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुरूमचे मंडळ अधिकारी तुकाराम आमले, तलाठी सुरेश खरात याची उपस्थिती होती. मुरूम येथील शेतकऱ्यांना त्यांच्या पेरणीपासून ते रास होईपर्यत त्रास होत होता. या सर्व अडचणी लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बैठक घेतली. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी एकरी २ हजार रुपयाप्रमाणे लोकवर्गणी जमा करून कंटेकूर ते मुरूम हा २ किलोमीटर शेतरस्त्याच्या माती काम करण्यास सुरुवात केली आहे. माधवराव शिवलिंगप्पा पाटील व मल्लिनाथ गुंडगुळे यांच्या प्रयत्नाने लोकवर्गणी करून माती कामाची सुरुवात झाली. या भागातील शेतकरी दत्तात्र्य चटगे, विठ्ठल चटगे, गोपाळ शिंदे, जितेंद्र धुम्मा, व्यकंट माने, मोहन कदम, नागेश चटगे आदी शेतकरी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी गणेश पवार बोलताना म्हणाले की, तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने चांगल्या दर्जाचे काम करून घ्या. मी तुम्हाला पुढच्या मजबुत रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करेन.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मातोश्री पाणंद शेतरस्तालोकवर्गणी
Previous Post

लोहारा शहरात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन – केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Next Post

अखेर मुहूर्त मिळाला ! लोहारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ३७ शिक्षकांचा गौरव – तीन वर्षाचे तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Related Posts

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड
उमरगा तालुका

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

21/01/2025
राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
उमरगा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

14/01/2025
वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे
उमरगा तालुका

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

13/01/2025
वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल
आपला जिल्हा

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

10/01/2025
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ
आरोग्य व शिक्षण

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ

03/01/2025
Next Post

अखेर मुहूर्त मिळाला ! लोहारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ३७ शिक्षकांचा गौरव - तीन वर्षाचे तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506746

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!