Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कार जाहीर – ६ मार्च ला नाशिक येथे होणार वितरण

admin by admin
01/03/2022
in ब्रेकिंग
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पुणे येथील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री, निर्माती, छावा क्रांतीवीर सेनामहिला चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्री मेसवाल यांना श्री साई बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.श्री साई बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सिनेअभिनेत्री मेसवाल यांनी केलेल्या उल्लेखनीय, भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाज व राष्ट्र यांचे प्रती समर्पित राहून निरपेक्षपणे आपण केलेल्या कार्याला श्री साई बहुद्देशीय संस्थेतर्फे हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याला मिळालेली लोकमान्यतेची पावती आहे असे मत संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता पाटील यांनी व्यक्त केले आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ६ मार्च रोजी नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमात होणार आहे. सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अभिनेत्री श्री मेसवालपुरस्कार.
Previous Post

लोहारा तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Next Post

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली हुमनाबाद येथील सत्या दीपथा फार्मास्युटिकल कंपनीस भेट

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन
ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

14/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन
आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

03/10/2024
Next Post

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली हुमनाबाद येथील सत्या दीपथा फार्मास्युटिकल कंपनीस भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's