Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये निरोप समारंभ संपन्न

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे डी.फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेवून निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार हे होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने वेगवेगळ्या टास्क देण्यात आल्या. त्यावरून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. तसेच टॉपर्स विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी कांबळे व वैष्णवी कांबळे या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी प्राचार्य कवलजीत बिराजदार यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पुढल्या शिक्षणसाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर जीवनात दृढनिश्चय, कठोर परिश्रम व व्यक्तीमत्व विकास, व्यसनापासून दूर राहून अभ्यासात लक्ष गुंतविणे अनेक प्रकारचे ज्ञान मिळविणे संवेदनशीलता, तारतम्य, सतत निरीक्षणे घेण्याची आणि त्यातून निष्कर्षांप्रत पोहोचण्याची चिकाटी आणि संयम, मेहनत सातत्य या गोष्टी जीवनात सोने करण्यासाठी खूप आवश्यक ठरतात असे सांगून विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.\"\"सय्येद सुमैय्या व अंकिता वडरगे यांनी आभार मानले. प्रतीक्षा पवार, प्रिया पाटील, पुजा गाडेकर, प्रतिज्ञा वाकडे, तेजस कांबळे, योगेश नीला, हलमजगे या सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातुन व प्राध्यापिका पुजा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. प्रशांत माने, प्रदिप डिग्गे, प्रा. शिलेंद्र घुले, प्रा. सुरज भगत प्राध्यापिका धृती माने, प्राध्यापिका पुजा भावे, राजेश्री जाधव, प्रा. अभिलाषा हांडे, प्रिती शिंदे, प्रा. दीपाली भगत, प्रा. स्नेहल चनशेट्टी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: उमरगातात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीनिरोप समारंभ
Previous Post

स्वराज्य संघटनेच्या प्रवक्तेपदी डॉ. धनंजय राजाराम जाधव, करण पंढरीनाथ गायकर यांची निवड

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!