Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

सिनेअभिनेत्री श्री मेस्वाल यांची राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या नियोजन समितीत निवड

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कलावंत विचार मंचच्या वतीने राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या नियोजन समितीत सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेस्वाल यांची निवड करण्यात आली आहे.
कलावंत विचार मंचच्या वतीने नाशिक येथे राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. हा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महोत्सवासाठी नियोजन समिती करण्यात आले आहे.

\"\"

या नियोजन समितीत सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. कलावंत विचार मंचचा हा नियोजित उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करावा यासाठी मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या नियोजन समितीत सिनेअभिनेत्री मेस्वाल यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

\"\"

\"\"

Tags: अभिनेत्री श्री मेसवालराष्ट्रीय लघुपट महोत्सव
Previous Post

तेरणा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा ईशारा – माकणी धरणातील उपयुक्त साठा ८३ टक्के

Next Post

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या वतीने जनजागृती रॅली

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या वतीने जनजागृती रॅली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!