Vartadoot
Sunday, June 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील नवतरुण गणेश मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा

admin by admin
07/09/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील नवतरुण गणेश मंडळाच्या वतीने महिलासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी संगित खुर्ची, लिंबू चमचा, उखाणे, गाणे, डोक्यावर वही, साखळी तयार करणे, सुई दोरा, दोरी खेळणे, कला सादरीकरण आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात ७० महिलांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीने सरपंच विठ्ठल साठे यांच्या हस्ते गृहोपयोगी वस्तूचे बक्षिसे देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती आळंगे होत्या. यावेळी वर्षा आळंगे, मंगलताई आळंगे, वर्षा निकम, अर्चना चौरे, ज्योती नामदेव आळंगे, मुक्तबाई कदम, पुनम सुर्यवंशी आदीची उपस्थिती होती. यासाठी मंडळाचे अध्यक्ष अभिषक आळंगे, अतुल निकम, गोपाळ आळंगे, आकाश निकम, रोहित आळंगे, कृष्णा पवार, बाळू आंळगे, शंकर निकम, शंकर आळंगे बालाजी निकम रमेश चौरे, सचिन आळंगे, गणेश आळंगे, सुयश आळंगे, खंडू आळंगे आदीनी पुढाकार घेवून सहकार्य केले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गणेशोत्सव
Previous Post

माकणी येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते जलपूजन – राजेगाव येथील बंधाऱ्याची केली पाहणी

Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

Related Posts

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी
लोहारा तालुका

मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी

07/06/2026
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी
लोहारा तालुका

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी

07/06/2026
Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's