Vartadoot
Friday, August 7, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा येथे गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न – मुरूम येथील शिल्पा पांचाळ प्रथम तर गुंजोटी येथील रेखाताई पवार द्वितीय

admin by admin
10/09/2022
in उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे यांच्या संकल्पनेतून गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ९) उमरगा येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
महिलांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रथम आलेल्या शिल्पा पांचाळ यांनी मुरूम शहराचा सुंदर असा देखावा उभारला होता तर द्वितीय आलेल्या रेखाताई पवार यांनी पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश गौरी महालक्ष्मीच्या सजावटीतून दिला होता. तृतीय आलेल्या कदेर येथील अनुजा गायकवाड यांनी वेगळ्या धाटणीच्या व सुबक कलाकुसरीने गौरी महालक्ष्मीची सजावट केली होती. यावेळी रेखाताई पवार यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांना आपली कला गुण दाखवण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.


या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, तालुकाध्यक्ष संजय पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाबा जाफरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, युवकचे विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा सरपंच सुनिता पावशेरे, तालुका उपाध्यक्ष विष्णु भगत, सरचिटणीस धिरज बेळंबकर, प्रदीप चालुक्य, प्रा. दत्तात्रय इंगळे, प्रा जीवन जाधव, शहर कार्याध्यक्ष रुपाली सोनकवडे, तालुका कार्याध्यक्ष भाग्यश्री रणदिवे, कार्याध्यक्ष विजयकुमार थिटे, रफिक पटेल, बाळु परताळे, राजु तुरोरीकर, संजय जाधव, काशीनाथ गायकवाड, बाबा कुरेशी, अभय पाटील, संगीता सलगरे, ईश्वर सोनकवडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गौरी सजावटराष्ट्रवादी काँग्रेसस्पर्धा
Previous Post

लोहारा शहरातील पावणारा गणेश मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन – नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Next Post

लोहारा शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी – सततच्या पावसामुळे पिके धोक्यात

Related Posts

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी - सततच्या पावसामुळे पिके धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's