Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार – गुन्हा दाखल

by admin
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) तीच्या मामाच्या गावी असताना तीच्या इच्छेविरुध्द लग्न जमवल्याच्या कारणावरुन ती मामाच्या घरी कोणास काहीएक न सांगता दि. 21.09.2022 रोजी 14.30 वाजणेच्या सुमारास तीच्या गावी जाण्यासाठी घराबाहेर पडली. दरम्यान ती तीच्या गावी चालत जात असताना रात्री 22.10 वाजनाच्या सुमारास एका 40 वर्षीय पुरुषाने तीला मदतीचा बहाना करुन तीला आपल्यासोबत एका निर्मनुष्य घरात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच तीच्या जवळील सुवर्ण अंगठी घेउन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीचे अश्लील छायाचित्र प्रसारीत करण्याची तीला धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने आज दि. 22.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2) (एफ), 379, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी, खेड येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन

Next Post

करजगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी साहेबराव जाधव तर उपाध्यक्ष पदी कल्पना जाधव यांची निवड

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

करजगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी साहेबराव जाधव तर उपाध्यक्ष पदी कल्पना जाधव यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!