Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने लोहारा येथील गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने मंगळवारी ( दि.२५) दिपावली सणानिमित्त गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले. ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते हे किराणा किट वाटप करण्यात आले.
लोहारा शहरातील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने दिपावली सणानिमित्त शहरातील गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, अभिमान खराडे, सारिका बंगले, अविनाश माळी, आरती कोरे, शमाबी आयुब शेख, जालिंदर कोकणे, माजी पं. स. सदस्य दिपक रोडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, रोहयो माजी अध्यक्ष आयुब अब्दुल शेख, ओम कोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष के.डी. पाटील, वैष्णवी सुरवसे, महेबुब फकिर, अश्फाक शेख, नयुम सवार, राजेंद्र रवळे, रोहन खराडे, ताहेर पठाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: दिपावली
Previous Post

किल्लारी कारखाना पूर्व हंगामी कामांचा शुभारंभ व भाग खरेदी मेळावा; किल्लारी कारखाना लवकरच प्रत्यक्षात सुरु होणार!

Next Post

लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या वतीने दिपावली सणानिमित्त गरजू कुटुंबांना फराळीचे वाटप

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या वतीने दिपावली सणानिमित्त गरजू कुटुंबांना फराळीचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!