Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा येथे हिंगलाज माता प्रगट दिन साजरा – नवीन कार्यकारिणीचा केला सत्कार

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भावसार समाजाच्या वतीने श्री हिंगलाजमाता प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाआरती करून सर्व नूतन कार्यकरिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला देवीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी धाराशिव येथील मिलिंद चाडगे, संतोष अबुरे, नीतेश वैकुंटे, भावसार समाज अध्यक्ष संतोष माळवदकर, उपाध्यक्ष गंगाधर झिंगाडे, सचिव अक्षय माळवदकर, माजी अध्यक्ष शिवराज झिंगाडे, माजी उपाध्यक्ष दत्तात्रय माळवदकर, सचिव नंदकुमार झिंगाडे, माजी नगरसेवक गगन माळवदकर, सुरज झिंगाडे, नागेश माळवदकर, राजेंद्र माळवदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत माळवदकर यांनी केले. राजेंद्र माळवदकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक शंकर झिंगाडे, सुरेश झिंगाडे, संजय झिंगाडे, मेघराज हंबीरे, शेखर माळवदकर, प्रशांत अबुरे, दिगंबर भिंगे, सुधाकर माळवदकर, प्रशांत माळवदकर, शुभम पुकाळे यांच्यासह समाजातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: हिंगलाजमाता
Previous Post

एक प्रेरणादायी प्रवास – ट्रक चालक ते कोट्याधीश शेतकरी – जिद्द, चिकाटीने उभारली आधुनिक रोपवाटिका – कृषि विभागाकडून पॉलिहाऊस, शेडनेट व शेततळ्याचा लाभ

Next Post

लोहारा खुर्द येथील सचिन पाटील यांना पीएचडी प्रदान

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

लोहारा खुर्द येथील सचिन पाटील यांना पीएचडी प्रदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!